
न्यू इंग्लिश स्कूल , कासारशिरंबे
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
यु-डायस कोड :- 27310212703
स्थापना:-11/06/2003
शाळा सांकेतांक :- 021.02.099

New English School, Kasarshirambe
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे



-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या अथक प्रयत्नातून 2003 रोजी कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, कासारशिरंबे या माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. या ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावी असे तीन वर्ग आहेत. तसेच या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण कौशल्यपूर्ण विकास, हे तत्व मानून ग्रामीण भागात असणाऱ्या या शाळेने नावलौकिक मिळवला आहे. शिक्षण व्यवस्थेतील होणारा बदल त्यानुसार विद्यार्थी तयार करणे.
-
अगदी निसर्गरम्य परिसर व डोंगरांच्या कुशीत असलेल्या या ग्रामीण भागामध्ये गेली 25 वर्षे माध्यमिक शिक्षण देत असलेले श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश कासारशिरंबे विद्यालय अतिशय कमी कालावधीत नावारूपाला आले आहे. हे विद्यालय या परिसरामध्ये या विद्यालयाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

आमची प्रेरणा
मा.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर




संस्थेचे अध्यक्ष
मा.पांडुरंग गणपती पाटील
संस्थेचे उपाध्यक्ष
मा.भास्करराव बाबुराव पाटील
संस्थेचे खजिनदार
मा.तुळशीराम शंकर शिर्के

संस्थेचे संचालक
मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक
मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका
डॉ.स्वाती रणजित थोरात